Kasba Peth : +91-20-24456069   Dhankawadi : +91-20-24370415   Magarpatta Hadapsar : +91-7720886688 | +91-9657886688

सौ. माधुरी गुजराथी

September 26, 2016 |

सौ. माधुरी गुजराथी

default gravatar

काही दिवसांपासून माझे पुढचे दोन दात दुखत होते व हलत ही होते. तेव्हा मला माझ्या भावाने डॉ.प्रथमेश जोशी सरांचे नाव सुचवले. तेव्हा पहिल्या भेटीतच सरांनी मला काय प्रोब्लेम आहे तो व्यवस्थितपणे समजावून सांगितला व माझ्या मनावरचे दडपण कमी केले.
माझे एकूण पुढचे दोन दात हलत होते. त्यापैकी त्यांनी मधला दात काढून बाकीचे दोन दात वाचविले व मला माझाच काढलेला दात पुन्हा बसवून दिला. ही कन्सेप्ट माझ्या साठी अतिशय नवीन होती पण ती सरांनी अतिशय कौशल्यानी अंड उत्कृष्टपणे करून दाखवली.
माझ्या सर्व ट्रीटमेंट १ ते दीड महिन्यात पूर्ण करून दिली. व त्या एकही ट्रीटमेंट मध्ये मध्ये मला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. क्लिनिक चे वातावरण अतिशय खेळीमेळी चे आहे. व सरांचा स्टाफ पण खूप चांगला आहे. डॉक्टरांचे वागणे अतिशय नम्र आहे.
एकंदरीत सरांबरोबर आलेला अनुभव अतिशय उत्तम होता.

सौ. माधुरी गुजराथी